अन्नदान हे एक श्रेष्ठदान आहे हे दान आपण साहित्य व खरेदीसाठी आर्थिक मदतीचे स्वरूपात देऊ शकता
Donateपवित्र मंदिराचे काम बरेच दिवसापासून चालू आहे परंतु या कामासाठी लागणारा आर्थिक निधी हा भरपूर मोठा आहे, तरी सर्व सुविधा व मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता आहे .आपले सहकार्यातून व पवित्र पुण्य कामातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग आम्ही या कामासाठी करू शकतो.
Donate