शिव पार्वती देवस्थानचा इतिहास
2013
-
शिवपार्वती ची marble मधील मूर्ती स्थापन केली
Date: May 13, 2013
2012
-
मूर्ती ऑर्डर केली
Date: May 12, 2012
2011
-
श्री राजेन्द्र सीताराम गोयल परिवाराने मार्बल मंदिराचे काम केले
Date: December 13, 2011
2009
-
नवीन मंदिराचे बांधकाम सुरू झाले
Date: October 01, 2009
2008
-
रतन शेठ गुंदेशा यांनी पाठवलेल्या पत्रा व पाइप मधून कामगारांच्या राहण्याची व्यवस्था केली
Date: August 20, 2008
-
नाझिर भाई यांच्या कडून मंदिराच्या सेंटरींग चे काम चालू केले
Date: July 25, 2008
-
नवीन मंदिराचा ह भ प सादबा बबन तुपे यांच्या हस्ते पाया भरणीचा कार्यक्रम केला.
Date: June 16, 2008
-
जुने मंदिर ते डीपी पर्यंत रस्त्याचे काम केले.
Date: April 10, 2008
-
जुन्या मंदिराचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली.
Date: April 01, 2008