आपल्या परिसरामध्ये अतिशय प्राचीन, जागृत, स्वयंभू आणि पांडवकालीन असे शिवपार्वती यांचे मंदिर आहे. आपल्या कार्य निशितीस फळ देणारे आणि भक्तांचे संकटलोचन श्रधेय ठिकाण
आपल्या परिसरामध्ये म्हणजे औताडे हांडेवडी, होळकरवाडी परिसरातील थिटेवाडी या ठिकाणी स्वयंभू असे शिव पार्वतीचे एकत्रित लिंग असणारे एकमेव ठिकाण आहे.